Monday, September 01, 2025 09:05:30 PM
Maratha Reservation : मुंबईच्या आझाद मैदानावर होणाऱ्या मराठा आंदोलनाबाबत मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. आंदोलनाला परवानगी मिळाल्यानंतर जरांगे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
Amrita Joshi
2025-08-27 17:10:23
Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आझाद मैदानावर 29 ऑगस्ट 2025 रोजी होणाऱ्या आंदोलनासाठी पोलिसांनी सशर्त परवानगी दिली आहे.
2025-08-27 16:34:20
बुधवारी सकाळी उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरे यांच्या 'शिवतीर्थ' निवासस्थानी पोहोचले आणि गणेश पूजेत सहभागी झाले. हा क्षण महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील एक मोठा टप्पा मानला जात आहे.
Jai Maharashtra News
2025-08-27 15:17:46
गणेश चतुर्थीपासून सुरू होणाऱ्या दहा दिवसीय गणेशोत्सवासाठी हजारो नागरिक आपल्या गावी, विशेषतः कोकणाकडे जात असल्याने महामार्गावर वाहनांच्या प्रचंड रांगा लागल्या.
2025-08-27 14:07:25
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेच्या सुमारे 70 किलोमीटर लांबीच्या आठ पदरी बांधकामासाठी सुमारे 100 हेक्टर जमिनीची आवश्यकता असेल. भूसंपादन आणि विस्तारीकरणाचा प्रस्ताव सरकारकडे सादर करण्यात आला आहे.
2025-04-16 15:41:50
दिन
घन्टा
मिनेट